संस्कृति संवर्धन मंडळ संचलित कृषि विज्ञान केंद्र सगरोळी, जिल्हा नांदेड. येथे दिनांक १५ सप्टे २०२० मंगळवार रोजी सकाळी ११ वाजता. शेतकरी उत्पादक कंपनी (Farmers Producer Organisation ) करीता तात्पुरत्या स्वरुपात मुख्य कार्यकारी अधिकारी पदाकरिता Walk-in-Interview घेण्यात आले होते त्याचा निकाल आणि निवड यादी साठी खालील लिंकवर क्लिक करा